المدة الزمنية 1:45

Chai time snake | बटाट्याची शेव | झटपट रेसीपी | potato shev

بواسطة DDSimple Art
255 مشاهدة
0
13
تم نشره في 2020/05/19

बटाट्याची शेव साहित्य बेसन पीठ १ वाटी मैदा २ चमचे उकडलेले बटाटे २ मध्यम तिखट हळद मीठ तेल पाणी बेसन पीठ, मैदा, तिखट, हळद, मीठ व उकडलेले बटाटे मिक्स करुन त्यात थोडे पाणी टाकुन मिश्रण हाताने व्यवस्थित तयार करावे. सोरया च्या सहायाने शेव गरम तेलात काढावी. २ते३ मिनीटात शेव तळुन होते.

الفئة

عرض المزيد

تعليقات - 4